मला भावलेलं पुस्तक

पुस्तक परीक्षण सादरीकरण स्पर्धा

युवा विवेक    19-Nov-2025
Total Views |

मला भावलेलं पुस्तक 
विवेक साहित्य मंच आयोजित
'युवा' साहित्य संमेलनानिमित्त
पुस्तक परीक्षण लिहून नाही, तर बोलून...
 
मला भावलेलं पुस्तक
पुस्तक परीक्षण सादरीकरण स्पर्धा
 
खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी...
 
स्पर्धेविषयी...
o सादरीकरण मराठी भाषेत करणे बंधनकारक आहे.
o निवड करण्यात आलेले सादरीकरण 'युवा साहित्य संमेलना'त सादर करण्याची संधी मिळणार आहे.
o सादरीकरणामध्ये पुस्तकाचा विषय, त्याची मांडणी, भाषा, सुरुवात आणि शेवट, पुस्तकातल्या महत्त्वाच्या भागाविषयी स्पर्धकाचे मत आणि हे पुस्तक वाचकांनी का वाचले पाहिजे, याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे.
० सादरीकरणासाठी पुस्तकाच्या विषयाचे बंधन नाही. परंतु, सामाजिक, जातीय, धार्मिक भावना दुखावणारे, वादग्रस्त विषयावरील सादरीकरण ग्राह्य धरले जाणार नाही.
० दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
० स्पर्धेला पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
० परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
० सदर स्पर्धा निःशुल्क आहे.
० नावनोंदणीसाठी लिंक- https://forms.gle/mbJCyuwVmHqH7kop6 
 
बक्षिसाचे स्वरूप : सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र
 
स्पर्धेचे स्थळ : पुणे
 
नोंदणीची अंतिम दिनांक : ५ डिसेंबर २०२५
 
अधिक माहितीसाठी :
८३७८०८७९९४, ७०४५७८१६८५