⚜️ फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे ⚜️
मराठी विभाग
साहित्य सहकार आयोजित
विविध लेखन स्पर्धा✒️
🔸 जी. ए. कुलकर्णी राज्यस्तरीय खुली कथालेखन स्पर्धा
🔸 भा. म. गोरे राज्यस्तरीय खुली लघुत्तम कथालेखन स्पर्धा
🔅स्पर्धेचा कालावधी : १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५
👉 स्पर्धेविषयक अधिक माहिती व नियम जाणून घेण्यासाठी सोबत दिलेली पीडीएफ पाहावी.
🛑 सहभागी होण्याकरिता पूर्व नोंदणी आवश्यक!
https://forms.gle/PCYurPHMBnH35bGP7
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
१) हर्षवर्धन पाडुळे - ७७७५८२७१७३
२) सार्थकी वेदपाठक - ८७९९९८४४०८