सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
शिवाजीनगर, पुणे ४११००५
सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५
वर्ष २६ वे
सर, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
विचारांचा मंच हा, अभिमान संस्कृतीचा । रौप्योत्तर पर्वात उजळत राहो, वारसा परंपरेचा ||
वादाचा प्रस्ताव :
आधुनिक स्त्रीवाद : आजच्या काळाचा trend आहे.
प्रथम - रु. ६०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय - रु.४०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय - रु. २५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ - रु. १०००/- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
दिनांक - २८ सप्टेंबर २०२५
प्राथमिक फेरी - नियोजित वाद
वेळ - ७ (५+२) मिनिटे
अंतिम फेरी - उत्स्फूर्त वाद
◇ विजेत्या संघास वादासाठीचा फिरता सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक
संपर्क :
सिद्धी पवार : ८९५६६२९५२२
करण खोटे : ८८३०९२६८३०
प्रवेश शुल्क :
प्रतिव्यक्ती - १०० रुपये
संघ (दोन व्यक्ती) - २०० रुपये