काव्य महोत्सव २०२३

युवा विवेक    01-Nov-2023
Total Views |
युवाविवेक आणि काव्यशिल्प, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
दोन दिवसीय काव्य महोत्सव..!
 
दि. २५ आणि २६ नोव्हेंबर २०२३
वेळ : सकाळी ९.३० पासून...
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे.
 
वेळ राखून ठेवा... आणि नक्की या....