मुखवट्याचा तुझ्या या चेहऱ्यावर थर नको आहे
तुझे आतून यावे प्रेम हे वरवर नको आहे
कशाला पाहते चोरून ती डीपी कधी स्टेटस
कशाला ठेवते नंबर तिला मी जर नको आहे
तुझा पाऊस धो धो पाहिजे दररोज एखादा
मला व्याकूळ करणारी तुझी ती सर नको आहे
दिले नाहीस तेव्हा…