तिच्या प्रेमासाठी

युवा विवेक    05-May-2023
Total Views |

तिच्या प्रेमासाठी

गोष्ट आहे प्रेमाची , मनाची , शब्दांची

मी दिलेल्या गुलाबांच्या फुलांची

माझ्या स्वप्नात आली ती

डोळे भरून बघत होतो

तिच्या प्रेमासाठी च तर

मी दिवस रात्र रडत होतो

माझ तिच्यावर खर प्रेम होतं

तिच मात्र दुसऱ्यावर मन होतं

मी आकाशा इतक अफाट प्रेम केल होतं

नशीब वाईट आहे माझ तिने प्रेमच नव्हतं

कोकिळेच्या आवजा सारखा आवज गोड

उज्वल बोलायची भारी वाटायचे बोल

माझ्या काळजाशी ति कसली खेळत होती

पैसा वैगेरे नको तिच्या प्रेमाची गरज होती

पुन्हा येणार का ती जीवनात परत

कारण तिच्या मुळे प्रेमाच्या

रस्त्यावर चलत होतो

स्वप्नात आली ती

डोळे भरून बघत होतो

तिच्या प्रेमासाठी च तर

मी दिवस रात्र रडत होतो

खर आज पण

प्रेमात बोललेले शब्द

आठवतात

काही लोक प्रेम करत नाही

पण खूप प्रेम करतो

दाखवतात

टाइमपास साठी आपल नाव

हृदयात साठवतात

प्रेमात बोलल