मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयीन युवांसाठी युवाविवेक आणि आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश आयोजित वक्तृत्त्व स्पर्धा

23 Feb 2024 16:08:32
 
वक्तृत्त्व स्पर्धा
मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयीन युवांसाठी युवाविवेक आणि आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश आयोजित वक्तृत्त्व स्पर्धा
स्पर्धेचे विषय -
१) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
२) अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माझी जबाबदारी.
३) म्हणून मला मराठी असल्याचा अभिमान आहे.
दिनांक - २७ फेब्रुवारी २०२४ सकाळी १० वाजता
गट - कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर महाविद्यालयीन युवक - युवती
सादरीकरणाची वेळ - ५ ते ८ मिनिटे
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा
7769930183, 9049055687
नावनोंदणीसाठीची अंतिम दिनांक २३ फेब्रुवारी २०२४
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील गुगल फॉर्म वर नोंदणी करावी.
Powered By Sangraha 9.0