विविध लेखन स्पर्धा

युवा विवेक    03-Mar-2025
Total Views |

विविध लेखन स्पर्धा 
 
 
⚜ फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे ⚜
मराठी विभाग
साहित्य सहकार आयोजित
विविध लेखन स्पर्धा✒
🔸 मु. श्री. कानडे आंतरमहाविद्यालयीन नाट्यसमीक्षा लेखन स्पर्धा
🔸 जी. ए. कुलकर्णी राज्यस्तरीय खुली कथालेखन स्पर्धा
🔸 भा. म. गोरे राज्यस्तरीय खुली लघुत्तम कथालेखन स्पर्धा
🛑 सहभागी होण्याकरिता पूर्व नोंदणी आवश्यक!
https://forms.gle/eA6CVPec89rSmwed8
‼ स्पर्धेविषयक सर्व माहिती व नियम सोबत असलेल्या PDF मध्ये आहे. ‼