सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

23 Sep 2025 14:21:28

सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 
 
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
शिवाजीनगर, पुणे ४११००५
सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५
सर. माक्षगुडम विश्वेश्वरय्या
वर्ष २६ वे
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
विचारांचा मंच हा, अभिमान संस्कृतीचा । रौप्योत्तर पर्वात उजळत राहो, वारसा परंपरेचा ||
विषय
१) व. पु. काळे - साधारण आयुष्यातून रेखाटलेलं असाधारण भावविश्व.
२) हिरोजी इंदुलकर,.... विश्वेश्वरय्या... जनता आजच्या विश्वकर्माच्या शोधात.
३) सौंदर्याच्या मुखवट्यात दडलेले 'बंड' म्हणजे 'कला'.
४) समाज सुधारणा पाप आहे.
५) Tariff करू क्या US की....
६) जीवनाच्या रणांगणी माधव मुरली गुणत आहे.
७) मी कस्तुरीचा मृग होता, ती पारध्याचा बाण होते.....
 
प्रथम- रु.६०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय- रु.४०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय - रु. २५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ - रु.१०००/- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
 
दिनांक - २७ सप्टेंबर २०२५
प्राथमिक फेरी - नियोजित वक्तृत्व
वेळ - ७ (५+२) मिनिटे
अंतिम फेरी - उत्स्फूर्त वक्तृत्व
◇ विजेत्या संघास वक्तृत्वासाठीचा फिरता सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक
संपर्क :
चंद्रशेखर जोशीः ९०२८९२०७४१
पंकज कळसकार : ९५४५९ ९१७०४
प्रवेश शुल्क :
प्रतिव्यक्ती - १०० रुपये
संघ (दोन व्यक्ती) - २०० रुपये
Powered By Sangraha 9.0