सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

23 Sep 2025 14:35:32

सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२५ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा       
 
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
शिवाजीनगर, पुणे ४११००५
सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक २०२
वर्ष २६ वे
सर, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
विचारांचा मंच हा, अभिमान संस्कृतीचा । रौप्योत्तर पर्वात उजळत राहो, वारसा परंपरेचा ||
वादाचा प्रस्ताव :
आधुनिक स्त्रीवाद : आजच्या काळाचा trend आहे.
प्रथम - रु. ६०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय - रु.४०००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय - रु. २५००/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ - रु. १०००/- व प्रमाणपत्र (२ पारितोषिके)
 
दिनांक - २८ सप्टेंबर २०२५
प्राथमिक फेरी - नियोजित वाद
वेळ - ७ (५+२) मिनिटे
अंतिम फेरी - उत्स्फूर्त वाद
◇ विजेत्या संघास वादासाठीचा फिरता सर विश्वेश्वरय्या स्मृती करंडक
संपर्क :
सिद्धी पवार : ८९५६६२९५२२
करण खोटे : ८८३०९२६८३०
प्रवेश शुल्क :
प्रतिव्यक्ती - १०० रुपये
संघ (दोन व्यक्ती) -  २०० रुपये
Powered By Sangraha 9.0