अनोखी गाठअनोखी गाठ काहीही न ठरवता चालत होता तो. अगदी रोजसारखाच. त्याच वेगाने. त्याच धुंदीत. त्याच तंद्रीत. त्या रोजच्या वाटेवर जसे अनेक जण भेटतात, तशीच तीही एकदा भेटली. अगदी चारचौघांसारखीच. आपल्यात काही असामान्यत्व असल्याचा कोणताही आव किंवा ..
मोहमयी दुर्बोधपावसाचं वर्णन नाहीये हे....! असं वाटेल कोणालाही. मात्र, 'पाऊस' म्हणून ज्या उत्साहाकडे, निसर्गाच्या प्रसन्न, ओलेत्या रूपाकडे आपण बघतो, त्याचं वर्णन हे नाहीच. हे आहे पावसासारख्या कोसळणाऱ्या, विरघळलेल्या नभाचं वर्णन... हे आहे 'गावं' म्हणून मिरवू न ..
सवय वाचनाची...सवय वाचनाची... एखादी गोष्ट सलग २२ दिवस केली की, त्याचं सवयीत रूपांतर होतं, असं म्हणतात. वाचन आपण लहानपणापासून करत असतो. खरं म्हणजे, वाचन करायला आपल्याला शिकवलं जातं. शाळेत, घरी, संस्कार वर्ग, प्रायव्हेट क्लास अशा विविध ठिकाणी वाचणं, लिहिणं ..
मिठीमिठी व्होडकाची मंद लय अजून गुणगुणतीय डोक्यात..... तिला शब्द नाहीयेत, पण कुठलीतरी अनामिक हुरहुर आहे फक्त... तिच्या मंद श्वासांची..... एखादी रात्र नुसतीच सरकून जाते आणि कळतच नाही हो, केव्हा दिवस उजाडला आणि केव्हा ते रात्रीचं संगीत डोक्यात ..
दुमडलेल्या पानापाशीदुमडलेल्या पानापाशी आहे हे असं आहे लेखिका - गौरी देशपांडे छोट्या साइजच्या १६७ पानांमध्ये लिहिलेल्या २४ कथांमधून तुम्ही असं कितीसं वेगळं सांगू शकाल? ३-४ पानांच्या प्रत्येक कथेत काय वेगळं मांडू शकाल? कोणताही आर्विभाव नाही.... कोणताही ..
प्राक्तनाचे संदर्भप्राक्तनाचे संदर्भ दुमडलेल्या पानापाशी शब्दांची गंमत कशी अद्भूत असते बघा न! 'प्राक्तन' आणि 'संदर्भ' हे दोन्ही शब्द किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या दोन्ही शब्दांच्या चिंतनावर जीवन व्यतीत व्हावं, एवढी त्यांची व्याप्ती. हो, व्याप्तीच! ताकद वगैरेपेक्षा..
पथ प्रदीप - ओशोदुमडलेल्या पानापाशी पथ प्रदीप - ओशो 'ओशो'... या शब्दाचा अर्थ ज्याच्यावर देवांनी पुष्पवृष्टी केली असा होतो. म्हणूनच की काय त्यांना ऐकताना, वाचताना त्यांचे शब्द जणू आपल्यावर बरसताय, असा भास होतो..! 'ओशो रजनीश' या नावाला काय चिकटलेलं नाही? लोकांच्या ..
आवरण#दुमडलेल्या_पानापाशी#आवरण डॉ. एस. एल. भैरप्पा नावाच्या साधकाने सिद्ध केलेल्या कादंबऱ्यापैकी एक म्हणजे 'आवरण'. मनोरंजनापेक्षाही माहिती आणि प्रबोधनावर भर देणारे भैरप्पा आपला तसाच लेखनधर्म आणि लेखनस्वभाव जपताना वाचकाला 'बोअर' होणार नाही किंवा ..
आपले विचारविश्व#दुमडलेल्यापानापाशीदोन #आपले_विचारविश्व हिरव्या रंगाच्या दोन छटांमध्ये विभागलेलं मुखपृष्ठ तुमचं लक्ष वेधून घेतं. वरचा अर्धा भाग हलका आणि खाली गडद हिरवा रंग. हे दोन्ही भाग विभागणारं एक मोठं वडाचं झाड. या झाडाचा वरचा भाग, त्याच्या पारंब्या ..
अस्वस्थ रक्तपेशींच्या स्वस्थतेची गोष्टदुमडलेल्या पानापाशीअस्वस्थ रक्तपेशींच्या स्वस्थतेची गोष्टपुस्तकाचं नाव : लेखकाची गोष्टलेखक : विश्राम गुप्ते, पृष्ठे : 324लेखक होणं म्हणजे भानात येणं. लेखक होणं म्हणजे केवळ भाषा कमावणं नाही. लेखक होणं म्हणजे पर्सनल ओळखीपाळखी वाढवणं नाही. लेखक होणं ..
भावनांची बेरीज की लिखाणाची वजाबाकी? लिखाण मनापासून व्हावं आणि मनासाठी व्हावं, हे कितीही खरं असलं, तरी भयंकर कौटुंबिक, अतिवात्सल्यपूर्ण, सात्विक, सोज्वळ आणि थोडक्यात रडकं, असं वगैरे लिखाण अंगावर येतं. त्यातून नक्की काय द्यायचं आहे, हे कळत नाही. लिखाणाचा हेतू रडवणं असा असू शकत ..
नक्षत्रांचा पाऊस आणि मरणदरी ग्रेस यांची चंद्र नावाची कविता आज मनात रुंजी घालते. ते लिहितात.... मठात पाऊस नक्षत्रांचा, किनारलेल्या छायाधुक्यात लपुनी बसे डहाळी पिकलेले फळ न्याया.शब्दकळीवर कशास धरिशी सुन्न नभाचे भान?माझा रावा भुलला कोठे त्याला शोधुन आण शिल्प घडावे पुन्हा ..
लढणं आणि जगणं... प्रिय,मित्र/मैत्रीण तू कोण आहेस, किती वर्षांचा आहेस, काय करतो, कुठे राहतोस, तुझी कौटुंबिक-आर्थिक-सामाजिक स्थिती काय याची मला काहीही कल्पना नाही... काहीच माहिती नाही. मी तुला पाहिलेलंसुद्धा नाही... तरीही मला तुझ्याशी बोलायचंय. तुला काही तरी ..
हुटहुटची हौस हौसेला मोल नसतं; पण हौसेला 'हुटहुट' असू शकते. हुटहुट म्हणजे काय, तर 'बाई मी, बाई मी' असं करण्याची हौस असलेल्या मुलांना आमची एक मैत्रीण 'हुटहुट' म्हणायची. वर्गात पहिल्या बाकावर बसलेल्या, शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची हौस असलेल्या, ..
क्षण तो क्षणात गेला.... क्षण एकच असतो आणि तोही एका क्षणासाठीच आलेला असतो. असं असताना त्या एकाच क्षणाचा अगदी एका क्षणात विचका करणारे 'विघ्नसंतोषी' लोक आपल्या आजूबाजूला हमखास वावरत असतात. कधी कधी त्यांना टाळता येतं. मात्र, प्रत्येक वेळी ते जमेल असं नाही. कारण अगदी ..
ती आई होती म्हणुनी....ती आई होती म्हणुनि.... ते तुटके भग्न महाल, ती अधुरी सांजविराणी तो चंद्रही अविरत गाई, भेसूर तमाची गाणी तुटत जाणाऱ्या मनाचे आचके आणि लचके, दोन्ही भेगाळच! कुठे एखादा तुकडा लोंबतोय, कुठे एखादी गाठ विस्कटून पडलीय आणि या विच्छिन्न ..
'सामान्य माणसाशी माझी बांधिलकी''सामान्य माणसाशी माझी बांधिलकी' पुणे : 'लेखकांनी भूमिका घ्याव्यात की नाही यावर सातत्याने चर्चा होत असते. कोणतीच भूमिका नाही, हीच आमची भूमिका आहे, असं अनेक लेखक म्हणतात. मात्र, लेखकांनी भूमिका घ्यायला हव्यात. त्या सुस्पष्टपणे मांडायला हव्यात. ..
शिवरायांचा आठवावा साक्षेप....शिवरायांचा आठवावा साक्षेप.... हिंदवी स्वराज्यसंस्थापक, क्षत्रियकुलवंतस, सिंहासनाधीश्वर, सकळगुणमंडित, राजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वगुणसंपन्न अशा व्यक्तिमत्त्वाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज! चरित्र आणि ..
भाषा आणि इतिहासाचे भान जपणे महत्त्वाचे : दिग्पाल लांजेकरभाषा आणि इतिहासाचे भान जपणे महत्त्वाचे : दिग्पाल लांजेकर‘शिक्षण माझा वसा’ कार्यक्रमात राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कारांचे वितरण पुणे ः ‘भाषा आणि इतिहासाचा अभ्यास माणसाच्या जडणघडणीत खूप महत्त्वाचा भाग असतो आणि ते उत्तमरीत्या ..
प्रत्येक या शब्दावरी ‘शांताबाईं’चा ठसा...प्रत्येक या शब्दावरी ‘शांताबाईं’चा ठसा... पुणे ः नुक्कड कथाविश्व, विवेक साहित्य मंच आणि फर्ग्युसन महाविद्यालय आयोजित नुक्कड साहित्य संमेलन रविवारी (2 जानेवारी) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ‘अॅम्फी थिएटर’मध्ये..
गीतांजलीगीतांजलीभारताला पहिल्यांदाच साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवून देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 'गीतांजली'बद्द्ल आपण कोणीही काहीही बोलू, लिहू शकत नाही...! नदीच्या प्रवाहाबद्द्ल आपण काय बोलावं? आपण नदीच्या पाण्याबद्दल बोलू शकतो.. नदीबद्द्ल ..
दुमडलेल्या पानापाशीदुमडलेल्या पानापाशीपुस्तकाचं नाव : शेलका साजलेखक : शिवाजी सावंतकलाकार आणि कलाकृती यातलं द्वैत आणि द्वंद्व सुरूच राहावं असं मला आता वाटतं..! पूर्वी माझं मत हे अद्वैत निर्माण व्हावं असं होतं..! मात्र, आता ते नाही..! कारण कलाकृती जरी कलाकारातून जन्माला ..
तेहतीस वर्षांची बनवाबनवी#तेहतीस_वर्षांची_बनवाबनवी#मयूर_भावे 'धनजंय माने इथेच राहतात का?''सारखंसारखं त्याच झाडावर काय?''सत्तर रुपये वारले...''मॅडम तुम्हाला लिंबू कलरची साडी काय सुरेख दिसते हो.....''इंग्रजांच्या काळातील ट्यूब...'अशा असंख्य इमोशन्सचा, रिलेशनचा, कनेक्शनचा ..
'वपु' 'असेच' तर होते ! 'वपु' 'असेच' तर होते !'कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; मात्र गगनभरारीचं वेड रक्तात असावं लागतं....' अशी असंख्य वाक्ये, सोप्या शब्दांत सांगायचं तर 'कोट्स' ज्यांनी अतिशय सहजपणे निर्माण केले, ज्यांचं साध बोलणंही सुंदर होत गेलं, ज्यांचं लिखाण ..
सामान्यत्वाचं भांडवल'मला एखादी गोष्ट जमत नाही,' आणि 'मला ती जमूच शकणार नाही,' या दोन विधानांमधला फरक आणि त्यांच्यातून होणाऱ्या कृतीचा परिणाम ज्या वेळी लक्षात येईल, त्या वेळी आपल्यातलं सामान्यत्व गळून पडेल. किमान त्या दिशेने आपण एक पाऊल उचललेलं असेल. अनेक लोकांकडून ..
तू तेव्हा तशी कविता किंवा गाणं ऐकताना एक चित्र मनात तयार होतं जातं आणि मग कळतं कवितेमध्ये एक कविता आहे... कदाचित एखादी कथा आहे.. कदाचित एक आत्मनिवेदन आहे.. कदाचित काहीच नाहीय; पण काहीच नसण्याचं 'कोरेपण' मात्र नक्की असतं.. ती कविता किंवा ते गाणं तुम्हाला ..
मोहमयी दुर्बोधजुन्या व्यथेला विकाऊ मूल्य कधीच नसतं. 'दर्द होना लेकिन नया होना,' हेच या बाजाराचं सूत्र आहे. रडकं कथानक सॉलिड चालतं; पण त्याची मांडणी नवीच हवी असते. निर्मात्यापासून रसिकांपर्यंत सर्वांनाच. माणसाचंही तसंच आहे. त्याला दु:खाचं आकर्षण आहेच. मात्र, ..
अर्ज किया हैं... शायरों की बस्तीं में कदम रखा, तो पता चला की दर्द भी कितना खुबसुरत होता हैं... अत्ताउल्ला पठाण यांचा हा शेर आठवतो आणि मन मैफलीत जाऊन बसतं. मैफल व्यासपीठावर सुरू होण्याआधी मनात सुरू झालेली असते. 'अर्ज किया हैं...' असं कोणताही शायर किंवा कवी ..
प्रवास 'उद्या सकाळी सहाचीच गाडी आहे. त्यामुळे लवकर उठावं लागेल....' अशा गप्पांपासून प्रवासाला सुरुवात होते. प्रत्यक्ष प्रवासाच्या आधीच आपल्या मनात वेगळा प्रवास सुरू झालेला असतो. या प्रवासात गाडी मिळेल का, मिळाली तर जागा मिळेल का, रिझर्व्हेशन केलं ..