युवा वार्ता

This will describe the yuva varta section

मराठवाडा विद्यापीठाने वासनिक कपूरचंद ह्यांच्या "बृह्नमहाराष्ट्रातील मराठी कविता" ह्या काव्य संकलनाचा समावेश नुकताच अभ्यासक्रमात केला आहे. ह्या संकलनात आपली बेळगावची मराठी कवयित्री हर्षदा सुंठणकर हिची बाई कविताही समाविष्ट आहे. अलीकडच्या काळातील स्त्रीजाणिवेतील कवितांमधील काही अधोरेखित कवितांमध्ये ह्या "बाई" कवितेची गणना झाली आहे. स्त्रीच्या रोजच्या कामातील नेटकेपणात, तिच्या संसारातील नियोजनात तिने आपली निष्ठा ओतलेली असते. अगदी सहज होणाऱ्या कृतीमध्येही कुटुंबाचा बारीकसारीक विचार केलेला दिसतो, पण तिच्या ह्या "विचार करण्याचा" विचार कधी कुणाकडून का घेतला जात नाही?

Pages