युवा विज्ञान-तंत्रज्ञान

This will describe the yuva tantrdnyan section

चंद्र गंजतो आहे ! काय म्हणालात? हे पटल नाही, पण मंडळी हे खरे आहे ... मागील वर्षाच्या सुरुवातीलाच शास्त्रज्ञांनी चंद्रावरील वरच्या अक्षांशाजवळील भागात, हरमाटाइट म्हणजेच लोहाचे असे ऑक्साईड, ज्यामध्ये लोहाला गंज लागला की त्याचा रंग लाल होतो, ते चंद्रावरील पृष्ठभागावर शोधून काढले आहे. मंडळी हे तेच ऑक्साइड आहे ज्यामुळे मंगळावरील पृष्ठभागदेखील लालबुंद दिसतो. परंतु, मंगळावर मात्र ह्या लोहाचे ऑक्साइड मिळण्याचे कारण साधे-सरळ आहे. मंगळावर ऑक्साइड आढळते कारण मंगळ ग्रहावर काही काळी वाहणारे पाणी.  

Pages