Primary tabs

संवादलेखन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद! निकाल जाहीर!

share on:

 

महिला दिना निमित्त युवा विवेकतर्फे एक आगळी वेगळी;  'तो  आणि ती चा संवाद' अशी संवाद लेखन स्पर्धा घेण्यात आली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला.  खूप वेगवेगळ्या प्रकारचे संवाद यात आम्हाला वाचायला मिळाले. सगळेच संवाद उत्कृष्ट होते; पण स्पर्धा म्हटलं की निकाल हा आलाच! या सर्व संवादातून परीक्षकांनी उत्कृष्ट पाच असे संवाद निवडले आहेत. त्यात पहिले तीन आणि दोन उत्तेजनार्थ संवाद आहेत. सर्वांनाच या निकालाची खूप उत्सुकता होती. ती जास्त ताणून ण धरता स्पर्धेचा निकाल आज जाहीर करत आहोत. विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत :

प्रथम क्रमांक           : अलका दुर्गे. 

द्वितीय क्रमांक        : अनुजा बर्वे.

तृतीय क्रमांक           : जयश्री दाणी.

उत्तेजनार्थ              : माधवी पोतदार.

उत्तेजनार्थ              :.आसावरी देशपांडे व मानसी मगरे (विभागून)

 

विजेत्यांचे संवाद या आठवायच्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध होतील. त्याचप्रमाणे युवा विवेक च्या वेब साईट वरही प्रकाशित होतील.

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद!

No comment

Leave a Response