Primary tabs

नवीन घोषणा !

share on:

आज ५ नोव्हेंबर, अर्थात मराठी रंगभूमी दिन, १८४३ साली या दिवशी आधुनिक नाटकांचे जनक मानले जाणाऱ्याविष्णुदास भावे यांनी स्वलिखित आणि स्वरचित अश्या "सीता स्वयंवर " या पहिल्या वहिल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग केला.
अश्या या महान व्यक्तीला स्मरून आम्हाला आमच्या नव्या प्रयोगाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे !!

लेखक: 

No comment

Leave a Response