विनीत वर्तक

शैक्षणिक अर्हता- इंजिनिअर, ऑईल आणि गॅस क्षेत्रात एका मल्टी नॅशनल कंपनीत नोकरीला आहे.
प्रकाशित पुस्तके-
अभिविनीत, तुझ्याशिवाय.

वेगवेगळ्या विषयावर लिहितो. प्रामुख्याने स्पेस, मंदिर, आर्मी, सर्वसामान्य लोकं अश्या वेगळ्या विषयांवरती लिखाण करतो. ह्या शिवाय शाळेतील मुलांना विज्ञानावर मार्गदर्शन करतो. आजवर १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान विषयावर व्याख्यान दिलं आहे. हेमलकसा ते मुंबई , पुणे, कोल्हापूर, रायगड,अहमदनगर अश्या सगळ्या ठिकाणी आवड म्हणून कधी वेळ मिळतो तेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. आजवर ६०० पेक्षा जास्ती लेखांचा संग्रह आहे.

@@[email protected]@