धारदार ती शस्त्रधारी प्रेम, माया मायमाऊली, शब्दांनी खेळवते, शब्दांनीच भूलवते, तिच्याच सुरांवर झुलवते अन् तिच्याच तालावर डुलवतेहिंदवी स्वराज्याची शिवगर्जना मराठी ज्ञानोबा माऊलींची विश्वप्रार्थना मराठी संतांची, साधूंची रसाळवाणी मराठी साहित्यिकांच्या लेखणीची..