Eat, pray, loveबीटविन द लाइन्सपुस्तकाचे नाव : Eat, pray, loveपृष्ठसंख्या: ३५२लेखिकेचे नाव : एलिजाबेथ गिलबर्टआपण जन्माला येतो, जगतो आणि मरतो; पण आपण कसे जगतो यामुळे एक आयुष्य, एक व्यक्ती ही दुसर्यांपेक्षा वेगळी होत जाते. काही किंवा किंबहुना सगळेच जण समाजाने ..
A Thousand splendid suns#betweenthelines कादंबरीचे नाव: A Thousand splendid suns लेखक: Khaled Hossini पृष्ठसंख्या: 400 Between the lines सदरात मी खालिद हुसेन यांच्या काइट रनर ह्या पुस्तकावर आधी लिहिले होते. हल्लीच काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात झालेले बदल, तिथल्या ..
Atlas Shrugged#Between_the_lines कादंबरीचे नाव : Atlas Shrugged - भाग १लेखिका : Ayn Rand पृष्ठसंख्या : १०६९माणूस हा सामाजिक प्राणी आहे. माणसांनीच समाज घडतो आणि तो समाजच मग माणसाला घडवतो.धर्म, धार्मिक संकल्पना, जातीव्यवस्था, समाजातील भेदाभेद या सगळ्या गोष्टी ..
द काइट रनर अफगाणिस्तान... मध्य पूर्व आशियातील एक महत्त्वाचा देश! भारतीयांसाठी या देशाचे नाव एकदम प्रकाशझोतात आले ते 'इंडियन एअरलाइन्स'च्या विमानाचे अपहरण झाले तेव्हा. ते विमान तेव्हा कंदहार येथे उतरवण्यात आले. त्या विमानतळावर बंदुका घेऊन वावरणारे तालिबानी ..
सोन्याच्या पिंजऱ्यातील राजकुमारी माणसाला आनंदी, सुखी राहण्यासाठी कशाची गरज असते? खूप पैसा, श्रीमंती असेल तर आपण सुखी असतो का ? काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. मात्र, कोणी असं म्हटलं की, पैसा कमावण्यासाठी काहीही करायची गरज नाही, घरबसल्या काहीही न करता तुम्हाला अमाप ..
शाळा उभारणारे तीन ‘कप’ ‘लख्ख चांदणं दिसण्यासाठी सभोवतालचा अंधार गडद असावा लागतो,’ अशा अर्थाची एक पर्शियन म्हण आहे. याच म्हणीचा आधार घेऊन पुढे असं म्हणता येईल की, यशाच्या, ध्येयपूर्तीच्या चांदण्याची पखरण आपल्यावर व्हावी, असं वाटत असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्याचा ..
डेंजरस माइंड्सपुस्तकाचे नाव : डेंजरस माइंड्स लेखक : हुसैन जैदी आणि ब्रिजेश सिंग दहशतवाद किंवा दहशतवादी म्हटला की, झाकलेले चेहेरे, हातात AK47, क्रूरता.. हे चित्र सामान्यतः ८०-९० च्या दशकापर्यंत आपल्या डोळ्यासमोर उभे राहायचे. सुरुवातीला भारत-पाकिस्तान..
Atlas Shrugged - भाग 2#बीटविनदलाइन्सकादंबरीचे नाव : Atlas Shrugged - भाग 2लेखिका : Ayn Rand पृष्ठसंख्या : 1069गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे Taggart transcontinental ही मोठी रेल्वे कंपनी जिम टागार्ट आणि Dagny Taggart ह्यांच्या मालकीची असते. जिम हा ब वर्गातला, तर Dagny ..
लव्ह स्टोरी - एरिक सॅगल प्रेम... जगातली एक जादुई आणि सामर्थ्यवान गोष्ट, माणसाच्या जीवनातली एक महत्त्वाची प्रेरणा. साहित्याचा उगम झाल्यापासून ते जगाच्या अंतापर्यंत 'प्रेम' हा विषय, ही भावना सर्व पुस्तके, कादंबर्या, नाटके, कविता, चित्रपटांना पुरून उरणार आहे. ..
'Unposted letter'ची गोष्ट 'Unposted letter'ची गोष्टलेखक : Mahatria Ra उपदेश करणे, दुसर्याला चार युक्तीच्या गोष्टी सांगणे हे फार सोपे काम असते; पण आपण केलेला उपदेश आवडून दुसर्याने तो अंमलात आणणे ह्यासाठी एक तर, त्या माणसाचा आपल्यावर खूप विश्वास असावा ..
आत्मशोधाच्या वाटेवरचा 'सिद्धार्थ' जगातील सर्वांत खडतर अथवा कठीण प्रवास कोणता, असा प्रश्न विचारला तर, कदाचित त्या व्यक्तीचे वय, अनुभव आणि मनोवस्थेनुसार वेगवेगळी उत्तरे मिळतील, पण जरा खोलवर विचार केल्यावर एकच उत्तर मिळते ते म्हणजे आत्मशोध! 'स्व' चा शोध, आत्म्याचा शोध, आपण नक्की ..