भक्तीरूपिणी जनाई.... ज्या काळात स्त्रीचा जन्म हा कष्टाचा, सोसण्याचा, भोगण्याचा अशी परिस्थिती होती, जेव्हा स्त्री मुक्तपणे समाजात आपले विचार मांडू शकत नव्हती, मोकळी होऊ शकत नव्हती, अगदी त्याच काळात जणू 'भक्तीने' जन्म घेतला. दमा नावाच्या विट्ठलभक्ताच्या ..