बहुत कनवाळू... संतांनी गायला आहे पांडूरंगाचा महिमा, त्यांनी सांगीतलं आहे त्याच्या कृपास्पर्शाचं माहात्म्य. आपल्या रचनांमधून ते सांगतात 'त्या'ची कृपा. तेव्हा कृतार्थ होतो आपण ते वाचून. त्याचा महिमा कितीही ऐकला तरी ओढ असते ती अजून ऐकायची, त्याच्या दर्शनाची, ..
वंदू चरणरज... एखादं अवघड वाटणारं गणित सहज कोणीतरी सोडवून द्यावं आपल्यासाठी, दृष्टीपुढचा अंधार दूर करुन वाट दाखवावी आणि सोबतीही व्हावं, वाटेवरचे दाहक काटे दाखवून द्यावेत, दाखवून द्यावं हातात धरण्याआधीच; आजूबाजूच्या रंगीत काट्यांचं फोलपण आणि सांगावं ध्येयाचं ..
मोल ज्याला सारे काही जन्मजातच मिळाले त्याला कधी का हो मोल पैशाचे कळले उपाशी रात्रीत जयाला अर्धी भाकरी मिळाली नित सर्वेशाची कृपा एका त्यालाच कळाली असून सारे काही ज्यांनी काही नाही केले दोष हतबले दैवाला त्यांनी आळसाने दिले जयांनी ..
झाड..! झाड उभे एक जागी पानं, फळं, फुलं देण्या उभे नित्य निरंतर ऊन-पाऊस झेलण्या जयांना हवे फळ ते दगड मारती झाड उभे निरंतर सारे निमूट सोसती ज्या धरेवर उभे खत तिस देती पांग कधी ते कोणाचे माथ्यावरी न ठेवती घर सुटता यात्रेत जन आश्रयास ..
तुझ्या स्मरणात... योग याग ज्ञान ध्यान अनंत मार्ग पसरले रुचीवैचित्र्यानुसार ज्याचे त्याने स्वीकारले भासे प्रपंच करता योग याग तो कठीण गुह्य ज्ञानमार्ग असे अभ्यासूनही जटील मार्ग स्मरणाचा सोपा सद्गुरू माऊली दावीते द्वारकाधीश पांडवा घरी माझी ज्ञानाई ..
दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई.... भक्तीचा आधिकार कोणाला असतो ? खरंतर तो कोणाला नसतो ? भेदभावाच्या सीमा ओलांडताच कळतं की प्रत्येक जीवाला असतोच की अधिकार परमेश्वराच्या उपासनेचा. खरंतर एकदा का 'त्या'ला आपलं म्हंटलं की भेदभावाचा प्रश्नच मूळी उरत नाही, तेव्हा खुणावत राहते 'त्या'ची ..
काय वाणूं आतां पायाचा महिमा... भक्तीचा महिमा संतांनी गायला आहे तो मोठ्या कौतुकाने. विट्ठलाचं माहात्म्य मांडलं आहे शब्दांत इतक्या सहजतेने की, सामान्य माणसालही समजेल सहज... संत नामदेव महाराज एका अभंगात सांगतात ते पांडुरंगाच्या चरणांचं महत्त्व, काय वाणूं आतां पायाचा महिमा। ..
समन्वय सूर्यास का कधी रजनी समजली चंद्रास नाहीच प्रकाशवेळ उमजली सत्यास कधी असत्य न पचले असत्यास परि न सत्य समजले परि अंधाराविण काय प्रकाशाचे गम्य असत्याच्या विण कैसे सत्याचे अस्तित्व गरीबाच्याविण श्रीमंत कैसा मोठा नफ्याच्या अभावी ..
अज्ञात....म्हणता येत नाही अंधार; अज्ञातालातसं प्रकाशही म्हणता येत नाहीआकारांचं निराकारत्व असतं का अज्ञातकी ज्ञातेपणाच्या गाभ्यात जे माऊच शकत नाहीआणि साक्षीभावाशिवाय दिसुच शकत नाहीते असतं अज्ञातअसतं का ते गुढ; विस्मयाने माखलेलं रहस्यकी असतं अगदी साधं; तुमच्या-आमच्या..
गर्दी... वेधून घेतले लक्ष तयाने जो गर्दी सोडून गेला आपला मार्ग सुखाचा आपण तयार केला कुणी चेंगारते गर्दीत कुणा वाटते दाटी कुणी म्हणे हतबलतेने हे का माझ्या वाटी? मळक्या मार्गी चालताना तक्रारीचा हक्क नसे जागा नसे थांबण्यास प्रवाही वाहणे असे परि नवी ..