जस्मिन जोगळेकर

मी सौ. जस्मिन जोगळेकर, तासगाव.

गृहिणी पद सांभाळत लेखन, वाचन, थोडीफार चित्रकला असे छंद जोपासत असते. माझ्या दृष्टीने माझे छंद हेच माझे ध्यानाचे प्रकार आहेत. माझी ओळख माझ्या लिखाणातून व्हावी अशी मनोमन इच्छा आहे. आजपासून एक वर्षं महिन्यातून दोनदा तुमच्या भेटीसाठी येईनच. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत...

@@[email protected]@