मंदाकिनी आकाशगंगेत महाप्रचंड कृष्णविवरचा शोधमंदाकिनी आकाशगंगेत महाप्रचंड कृष्णविवरचा शोध ऑस्टिन, टेक्सास इथे असणाऱ्या वेधशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी आपल्या आकाशगंगेच्या म्हणजेच मंदाकिनीच्या (Milky-Way) एका बटू आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असणारे कृष्णविवर शोधले आहे. या आकाशगंगेचे ..
शुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखीशुक्र ग्रहावरील सक्रिय ज्वालामुखी अनेक वर्षे शुक्र ग्रहाचा अभ्यास करूनदेखील अनेक प्रश्न हे अनुत्तरितच राहिले आहेत. शुक्र ग्रह आपला शेजारी असून तो रहस्यमय आहे. त्याचा अभ्यास करणे तितकेच कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शुक्रवार असणारे दाट ..
आपल्या आकाशगंगेचा तुटलेला हात !आपल्या आकाशगंगेचा तुटलेला हात ! जरी आपण मंदाकिनी या आपल्या आकाशगंगेला घर म्हणत असलो तरीसुद्धा आपल्या आकाशगंगेविषयी अनेक गूढ आणि रहस्य कायम आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या निरीक्षणांच्या आधारे असे सिद्ध झालेले आहे ..
जेम्स वेब टेलिस्कोपजेम्स वेब टेलिस्कोपजेम्स वेब हा जगातील सर्वांत मोठा मानवनिर्मित आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा करणारा टेलिस्कोप आहे. या टेलिस्कोप मुळे खगोलशास्त्रज्ञांना विविध परग्रहांवरील वातावरण तसेच आपल्या आकाशगंगेत तारे जन्माला येण्याची प्रक्रिया आणि एकंदरच अवकाशातील ..
गुरू आणि त्याची प्रतियुतीगुरू आणि त्याची प्रतियुती येत्या १९ ऑगस्टला आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजेच ‘गुरू’ हा सूर्याबरोबर प्रतियुतीमध्ये असणार आहे. म्हणजेच गुरू ग्रह पृथ्वीवरून पाहताना आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ठळक आणि अधिक जवळ दिसणार ..
सौर वादळे काल-परवाच सोशल मिडियावर एक बातमी फिरताना दिसली, ती म्हणजे आतापर्यंतचे सर्वात विशाल असे सौर वादळ पृथ्वीवर आदळण्याची शक्यता येत्या २-३ दिवसांमध्ये आहे. प्रस्तुत लेखामध्ये आपण हे सौरवादळ म्हणजे काय आणि त्याचे पृथ्वीवर काय काय परिणाम दिसू शकतात ..
आकाशगंगेच्या केंद्रास्थानातील क्षकिरणांचे स्त्रोत : अक्षय भिडे नासाच्या चंद्रा क्ष-किरण दुर्बिणीने काढण्यात आलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रास्थानाच्या छायाचित्रात असे दिसून आले आहे की, त्या केंद्रस्थानी अतिउष्ण वायू आणि चुंबकीय तरंग एकमेकांत गुंफले जाऊन त्यामुळे एक अभूतपूर्व दृश्य तयार झाला आहे. हे ..
जागतिक खगोलदिनाच्या निमित्ताने नुकताच (१५ मे) जागतिक खगोलदिन होऊन गेला. त्या निमित्ताने प्रस्तुत लेखात आपण खगोलशास्त्राविषयी अधिक माहिती घेऊ या. मानवाला सुरुवातीपासूनच आकाशाचे वेड आहे. त्याला आकाशाविषयी उत्सुकता आहे. हे मानवाच्या इतिहासाहतही दिसते. एखाद्या अंधाऱ्या रात्री, ..
हबलने शोधला सूर्यमालेबाहेरील नवा बाह्यग्रह एक्सो-प्लॅनेट म्हणजेच बाह्यग्रह. आपल्या सूर्यमालेपासून शेकडो प्रकाशवर्ष अंतरावर आपल्याच सूर्यामालेसारख्या अनेक नव्या सूर्यमाला आहेत. ह्या सूर्यमालांमध्येसुद्धा केंद्रस्थानी एक किंवा अनेक तारे, आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या भोवती ..
अंतराळामधून येते तुमच्या घरातील धूळ… (वैश्विक धूळ) दिवाळी अथवा एखादा मोठा सण आला की, आपण घरात साफसफाई करायला लागतो. मग साफसफाई करत असताना कपाटाखालून किंवा कोणत्याही आडबाजूने प्रचंड धूळ निघते. मंडळी, यातील काही धूळ थेट अंतराळामधून आलेली असू शकते बरं का ! शास्त्रज्ञ या लहान कणांना सूक्ष्म उल्कापिंड ..
ऊर्टचा मेघ आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्य नावाचा प्रचंड, विशाल तारा आहे. जसजसे आपण सूर्यापासून लांब जाऊ लागतो, तसतसे आपल्याला अनुक्रमे - बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, मग लघुग्रहांचा पट्टा, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून हे आपल्या सूर्यमालेतील ..
सेंटॉर आणि अवकाश कचरा राईट बंधूंनी आकाशात पहिले उड्डाण केले आणि मानवाचे अवकाश युग सुरू झाले. राईट बंधूंच्या त्या उड्डाणाने मानवासाठी संशोधनाचे एक नवे दालनच उपलब्ध करून दिले. त्यानंतर विविध प्रकारची विमाने तयार करण्यात आली. त्यांचा वापरसुद्धा वेगवेगळ्या कारणांसाठी ..
खगोलशास्त्रामधील तेजस्वी तारका नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन होऊन गेला. या निमित्ताने सांगायचे झाले म्हणजे, खगोलशास्त्र या विषयात सुद्धा इसवी सन पूर्वीपासून ते आजवर अनेक महिलांनी आपले योगदान दिले. अनेक महिला शास्त्रज्ञामुळेच खगोलशास्त्र या विषयाला कलाटणीदेखील मिळाली. ..
कृष्णविवराच्या छायाचित्राची गोष्ट खगोलशास्त्राविषयी आवड असणाऱ्या मंडळींनी कृष्णविवराबद्दल ऐकले नसेल असे क्वचितच घडेल. मुळातच खगोल या विषयातील गूढ गोष्टींची आवड असणाऱ्यांनी कदाचित स्वतः अनेक पुस्तके, मासिके धुंडाळून या गूढ आणि अजब खगोलीय वस्तूविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न ..
आपल्या आकाशगंगेबाहेरील पहिला बाह्यग्रहआपल्या आकाशगंगेबाहेरील पहिला बाह्यग्रह आपल्या आकाशगंगेपासून दूरवर स्थित असणाऱ्या अशा व्हर्पूल आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एखादा न्यूट्रॉन तारा अथवा कृष्णविवराच्या भोवती प्रदक्षिणा करणारा असा बाह्यग्रह वैज्ञानिकांनी शोधून काढलेला आहे. वैज्ञानिकांनी ..
न्यूट्रॉन तारे : अवकाशीय ज्ञानाची खाण न्यूट्रॉन तारे : अवकाशीय ज्ञानाची खाण आपणास ठाऊक असेलच की, आपण सर्व जण हे अवकाशातील घडामोडींमधून उत्पन्न झालेल्या घटकांपासून तयार झालेले आहोत. जसे की आपल्या शरीतर असणारे लोह, कॅल्शियम इत्यादी घटकसुद्धा अवकाशीय घडामोडींमधून ..
गुरूवरील वादळांचा वाढणारा वेगगुरूवरील वादळांचा वाढणारा वेगएखाद्या गाड्यांच्या शर्यतीत तेथील गोलाकार मार्गावर त्या वर्तुळाकार मार्गाच्या सर्वांत बाहेरच्या बाजूची गाडी ही इतर गाड्यांपेक्षा जास्त वेगाने आणि जास्त अंतर कापत असते त्याचप्रमाणे गुरू ग्रहावरील वादळांचा वेगसुद्धा वादळाच्या ..
पृथ्वीचा वेग आणि पृथ्वीवरील धरणेपृथ्वीचा वेग आणि पृथ्वीवरील धरणे सध्या चीनमध्ये बांधण्यात आलेल्या महाप्रचंड धरणाची चर्चा सर्वदूर सुरू आहे. चीनने बांधलेले धरण सुमारे १७५ मीटर उंच असून यामध्ये साधारण ४० ट्रिलियन किलोग्राम इतक्या प्रचंड प्रमाणात पाणीसाठा होऊ शकतो. यांगत्से ..
‘इस्रो’ची जडण-घडण‘इस्रो’ची जडण-घडण १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला टोकियोमध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिकमधील खेळाचे सामने घरबसल्या लोकांना दिसावेत यासाठी तेव्हा नुकत्याच पुढे आलेल्या अवकाश विज्ञानाचा वापर करण्यात आला होता. या तंत्रज्ञानाचा आवाका खेळांच्या ..
विश्व बनवण्याची पाककृती जगभरात घडणाऱ्या क्रियांचा कार्यकारण भाव समजून घेणे मानवाला फार पूर्वीपासून आवडत आले आहे. त्यापैकी एक म्हणजे मानवाला आकाशात नक्की काय काय आहे, हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यातील चंद्र, सूर्य, तारे यांचे चलनवलन समजून घेणे मानवाने ..
गुरूचा उपग्रह युरोपावर खोल समुद्रातील ज्वालामुखी असू शकतात गुरूचा उपग्रह 'युरोपा' याच्यावर खोल समुद्रातील ज्वालामुखी असू शकतात. गुरूचा उपग्रह 'युरोपा' हा जीवसृष्टीच्या उत्पत्तीसाठी, वैज्ञानिकांच्या विचारांपेक्षा अधिक योग्य आहे, असे संशोधनामधून पुढे आलेले आहे. नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासानुसार, युरोपाच्या ..
शून्य सावली दिवस मित्रहो, आपली सावली आपल्याला कधीही सोडून जात नाही हे तर आपण ऐकलं असेलच, पण तुम्हाला कुणी सांगितलं की, आपल्या भारतामधून वर्षातले दोन दिवस हा चमत्कार बघता येतो तर? होय फक्त भारतामधूनच नाही, पण जगाच्या काही भागांतून आपल्याला आपली सावली दिसत नाही. ..
सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विविधता सूर्याच्या पृष्ठभागावरील कोरोनाच्या तापमानाने वैज्ञानिकांना अनेक वर्षे हैराण केलेले आहे. वास्तविक बघता विस्तवाच्या जितक्या जवळ जाऊ तितकी धग आणि तापमान ह्यात वाढ अपेक्षित असते, परंतु या उलट सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान हे तुलनात्मकरीत्या ..
चंद्र गंजतो आहे चंद्र गंजतो आहे ! काय म्हणालात? हे पटल नाही, पण मंडळी हे खरे आहे ...मागील वर्षाच्या सुरुवातीलाच शास्त्रज्ञांनी चंद्रावरील वरच्या अक्षांशाजवळील भागात, हरमाटाइट म्हणजेच लोहाचे असे ऑक्साईड, ज्यामध्ये लोहाला गंज लागला की त्याचा रंग लाल होतो, ते ..
वैश्विक किरण पृथ्वीला अतिशय दाट असे वातावरण लाभले आहे. हे वातावरण अनेक किलोमीटर उंचीपर्यंत पसरलेले आहे. या वातावरणामुळे पृथ्वीचा विविध प्रकारच्या अवकाशीय वस्तू, तसेच विविध अवकाशीय किरणे यापासून बचाव होत असतो. याचेच एक उदाहरण म्हणजे उत्तर गोलार्धात काही ..
जागतिक पाय डे ! नुकताच १४ मार्च रोजी “पाय डे” साजरा करण्यात आला. पाय म्हणजेच २२/७ किंवा ३.१४ या अंकाला “पाय” किंवा “π” या चिन्हाने संबोधले जाते. हा गणित या विषयातील कदाचित सर्वात महत्वाचा स्थिरांक आहे. गणिताव्यतिरिक्त ..
लघुग्रहांची अनोखी दुनिया लघुग्रह म्हणजे सूर्याभोवती भ्रमण करणारे लहान मोठे खडक. हे सर्व लघुग्रह मंगळ आणि गुरु यांच्या कक्षांच्या मधून सूर्याभोवती भ्रमण करत आहेत. यांचा आकार हा एखाद्या ग्रहापेक्षा फारच लहान असल्याने यांना ग्रह न म्हणता त्यांना लघुग्रह असे संबोधले जाते. ..
मंगळ ग्रहावर उतरणार नासाचे पर्सीव्हरन्स रोव्हर आपल्या सूर्यमालेतील चवथा ग्रह आणि आकाराने पृथ्वीच्या साधारण अर्धा असणारा मंगळ हा ग्रह विविधतेने नटलेला आहे. परंतु मानवाची उत्कंठा जागरूक करण्यास एवढे एकच कारण पुरेसे नाही. मानवाने जेव्हा आपली अवकाश स्वारी सुरु केली तेव्हा मानवाला पडलेला मुलभूत ..