संदेश कुडतरकर

नाव : संदेश मुकुंद कुडतरकर
शैक्षणिक अर्हता : B.E. (Biomedical)
प्रकाशित पुस्तक : 'केऑसच्या तीरावरून' (कवितासंग्रह - ई-बुक - अमेझॉन किंडल आणि इन्स्टामोजोवर उपलब्ध)
'दिव्य मराठी'च्या 'रसिक' पुरवणीत 'धांडोळा' हे चित्रपट आणि वेब मालिकांविषयीचं सदर गतवर्षी लिहिलं होतं. तसेच, 'अक्षरनामा', 'इंडी जर्नल' या वेब पोर्टल्सवर चित्रपट, नाटक यांविषयी लिखाण. 'पुरुष स्पंदनं', 'अक्षरलिपी', 'पुरुष उवाच', 'समपथिक', 'पुरुष उवाच' या दिवाळी अंकांसाठी, 'पुन्हा स्त्री उवाच' या वेब पोर्टलसाठी लिखाण.
'युवा विवेक'मध्ये 'चित्रपट आणि बरंच काही' या सदरांतर्गत सध्या विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील वेगळ्या धाटणीचे चित्रपट, वेब मालिका, लघुपट आणि संबंधित विषयांवर लिहीत आहे

@@[email protected]@