अक्षय संत

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स डिग्री संपादन केल्यावर गेली आठ वर्षं लेखन क्षेत्रात कार्यरत.... नाटके, डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म्स, कादंबरी अशा विविध फॉर्म्समध्ये लेखन.... 'मलिका' या नाटकाला सलग दोन वर्षं राज्य नाट्य पुरस्कार.... 'जक्कल' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉक्युमेंटरीच्या निर्मितीत सक्रिय सहभाग.... सध्या युवाविवेकसाठी मी 'मिश्र अलंकार' या नावाने ललित लेखमालिका लिहीत आहे.

@@[email protected]@